वेब जर्नलिझम अभ्यासक्रम
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने यंदापासून प्रथमच वेब जर्नलिझम अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत... यापुढे हा ब्लॉग हाच आपल्या अभ्यासक्रमाच्या प्रगतीचा आरसा असणार आहे.
No comments:
Post a Comment