Date : १४-०८-२०१२ व्याख्याता : नरेंद्र विसपुते
विषय : रेडिओ पत्रकारिता
रेडिओचा इतिहास
Posted By
Nitin More
विषय : रेडिओ पत्रकारिता
रेडिओचा इतिहास
भारतातला पहिला रेडिओ स्टेशन २३ जुलै १९२७ ला सुरु झाला. सर्वात पहिला ० ते ५० हे रेडिओ स्टेशन होते. ते पुढील प्रकारे विभागलेले होते.
० ते २० - Ship Air Controller .
२० ते ५० - Walky Talky & Security System.
रेडिओचे रिपोर्टिंग करताना आपल्याला पुढील प्रकारे काम करावे लागते.
News Writing
News Reporting
News Editing
News Recording
News Reading
News Buletin
News Read / Programme
News Forwared / Drama
News Transalation
नेहमी टी वी समोर बसून बातम्या सांगताना आपली बसण्याची पद्धत व्यवस्थित असेल तर आपण तास काय दोन दोन तास बसून टी वी वर बातम्या देऊ शकतो. आणि नेहमीच बोलण्याची पद्धत हि नीट - नेटकी आणि व्यवस्थित असली पाहिजे.आणि आपण जे मध्यम जो मेसेज पास करायचा आहे त्यासाठी जो माध्यम वापरला जातो त्याला Decode करतात आणि सांगतात कि आम्हाला कळतंय असा response आपण घेतला तर आपल्याला communication करताना communication gap समजायला पाहिजे.त्याशिवाय आपण communication करू नाही शकत. आपण जी बातमी देणार आहोत त्याची आपल्या कडे उत्तम व सुटसुटीत प्रिंट किवा लिहिले पान असले पाहिजे म्हणजे बातमीचे format तयार पाहिजे.जेणे करून बातम्या सांगताना त्रास होणार नाही. आणि बातम्या सांगताना बातमी डोक्यात तयार पाहिजे जेणे करून बातम्या सांगताना सोयी चे होईल.स्टूडियो किंवा टी वि समोर बातम्या वाचून सांगत असताना आपल्याला कोणत्या बातमी सांगून झाल्यानंतर कुठे थांबायचे आहे. बातमी वाचून सांगत असताना आपल्याला कोणत्या बातमी सांगून झाल्यानंतर कुठे थांबायचे आहे आणि बातमी वाचत असताना कोणती टोन ठेवायची आहे ते ठरवून घ्यावे आणि कोणत्या ओळ वाचून कुठे थाबयाचे आहे ते आणि कुठे स्ट्रेस द्यायचा आहे ते ठरवून मगच बातमी सांगावी. जरा समजा आपण बातम्या सांगत असताना मधेच चुकीचे बोललो तर आपल्याला जी चुक झाली असेल त्यामध्ये सुधार करून माफ़ करा असे बोलले पाहिजे जेणे करून सर्वाना समजावे. आणि अचानक कधी एखादा बदल झाला बातमी वाचत असताना तर लगेच रिअक्ट करून बोलले पाहिजे आता आता आलेल्या बातमी नुसार असे बोलून ती बातमी सांगितली पाहिजे.EXP : जर एखादी बातमी सांगताना मधेच समजा सचिन ने शतक पूर्ण केले अशी बातमी मधेच आली तर आपल्याला अश्या प्रकारची बातमी लगेच सांगावी लागते. तसेच बातम्या सांगण्याच्या आधी आपल्याला ज्या रेपोर्टेर ने बातम्या लिहून दिल्या असतील त्याच्या कडून पहिला त्या बातम्या निश्चित करून घेणे आणि हा शब्द कोणता हे विचारावे आणि आपण जे वाचणार आहोत ते स्वतःशी confimed करून घेणे. exp : Vispute / Dispute , महाजन/ परांजपे ईत्यादि.
Posted By
Nitin More
No comments:
Post a Comment