Friday, 1 May 2015

रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणांमुळे नागरीकांची गैरसोय


कल्याण शहरांमध्ये दरवर्षी रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. हे डांबरीकरण केल्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे पडून त्या खड्यात पावसाचे पाणी साचले जात होते. यांचा परिणाम म्हणुन रस्त्यांचे सुध्दा नुकसान होते व या सर्वांचा परिणाम पावसाळ्यात खड्यांमध्ये पाणी साठुन ट्राफीकवर होतो. या सर्वांचा विचार करून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मे महिन्याच्या अंतापर्यत कल्याण शहरातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे हे महत्त्वाचे असले तरीही या रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणासाठी सर्व ठिकाणी एकाचवेळी खोदकाम करून रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.

Hotel Pushpraj


कल्याण शहरातीलच नव्हे तर कल्याण तालुक्यातील स्वदिष्ट पावभाजी व राईसप्लेट साठी तिन पिढ्यातील कल्याणकारांचे तसेच उपनगरीयांचे प्रसिध्द हॉटेल म्हणजे हॉटेल पुष्पराज. श्रीमंत, मध्यमवर्गीय व गोरगरिबांच्या आवडिचे व खिशाला परवडणारे आणी कल्याण स्टेशन पासुन अगदी जवळ बाजार पेठेतील हॉटेल पुष्पराज होय.
उन्हा, तान्हात भुक भागवण्याचे आणी विसावा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल पुष्पराज होय.

पारले जी.

गरिबांना तर उपयोगी पडतोच पण श्रीमंतानाही उपयोगी पडणारे  एक बहुमुल्य असे एक बीस्किट ज्याची तीन पीढ्या पासुन आज पावेतो अजुनही किंमत वाढलेली नाही. अत्यंत अल्प दरात मिळतो. गरीबाला कुपोशीत भागाला भुकेला विसावा मिळेल व आजही दोन रुपयांचा बिस्किट पुडा मिळतो. ऊदर निर्वाहाचे साधन जरी नसले तरी भुक शमवणारा. गरीबाच्या भुक शमवणा-या व बीस्कीटाची किंमत न वाढविणा-या पारले जी ग्लुकोज कंपनीचे माझ्या कडुन व माझ्या कुटुंबाकडुन व गरीब व कुपोशीत  भागातील जनते कडुन शतःशा आभार.

नवी समीकरणॆ समाज पोखरणारी

2014 च्याविधानसभा निवडणूकीत निमॉण  झालॆली भाजपची लाट नुकच्याच झालॆल्या नवी मुबंई व औरंगाद महापलीका निवडणुकीत कुठॆ गॆली हा प्रश्न ऊदभवल्या शिवाय राहत नाही.तर कॉग्रॆस अजुनही सावरण्याच्या मनस्थितीत नाही अयशस्वी ठरत आहॆ त्या नाराजीतुन नविन ऊदयास आलॆला पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था नवॆ समीकरण घडवॆल औंरगाबाद महापलिकॆत  स्था.स्व. स. पक्षानॆ औरंगाबादॆत जीकलॆल्या 26 जागा निश्र्चितच त्या पक्षाच्या दुष्टिनॆ कोतुकास्पद आहॆ    .त्याची प्रक्रिया म्हणुन हिंदुत्ववादी पक्षाकडॆ बहुसरव्याचॆ घुवीकरण हाॆऊ शकतॆ.स्रम्राट अशाॆकानॆ नरसबांरानंतर गौतमाचाच मागँ अवलंबविला गौतम बुध्द यांचाच मध्यम मागँच या दॆशाला पुढॆ नॆऊ शकतो हॆ वारंवांर  शिध्द झालॆलॆ आहॆ . वतँमानात राजकारण या समाजकारण करताना ईतिहास विसरल्यास त्या कुतीचा फटका दॆशाला बसल्या शिवाय राबत नाही.धमाँच्या नावावर या दॆशाची फाऴणी झाली आहॆ त्या वॆळी निमाँण झालॆलॆ अविस्वासाचॆ वातावरण कधी बाबरी मजिद तर कधी गुजरातची दंगली नंतर जनतॆनॆ अनुभवलॆलॆ आहॆ

स्त्रि बद्दल समाजमन कधी जागरुक हॆाईल?


स्त्रि बद्दल  समाजमन कधी जागरुक हॆाईल  00000त आस्त्रि बध्दल समाज जागुती कधी हॆाणार हा प्रश्न भारतातील स्त्रि वगाँला  हा प्रश्न   वषाँनू वषँ  भॆडसावत   आहॆ प्रतॆक धमाँच्या जातीनॆ स्त्रिला  जन्मताच बधनॆ घातली आहॆत आजही स्त्रि ला बघण्याचा दुष्टिकॆान आजही फारसा बदललॆला नाही  हा बदल कघी हॆाणार हाप्रश्न वषाँ नु वषँ भॆडसावत  आहॆ  स्त्रिया म्हणतात ( बाईच्या जातीला दु.खाचॆ भॆाग असतातच ) च्यामूळॆ अनंत काळा पासुन  तिच्या मणात दुयमतॆची  जानीव  या समाजानंच करुन दिलॆली  आहॆ   मुलीच्या जातीनॆ माजकॆच बॆालावॆ जास्त हसु नयॆ युगॆ लॆाटली तरी समाजानॆ तिच्या वाटॆवर टाकलॆल्या रुढी परंपरॆच्या काचा आजही तीला रक्त बंबांळ करत असतात स्त्रि स्वतत्र व स्त्रि शिक्षणाचा लढा म जॆातीबा फुलॆ  सावित्रीबाई फुलेने लढविला होता.  व  डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी स्त्रिच्या हक्कासाठी कायदे बनऊन तीला स्त्रिदासत्यातुन मुक्त केले.समाजातील वसनाकांड ववासनाकांड नजराचा   मुळापासुन नायनाट सर्वानी  हुंडाबळी  स्त्रिभुण हत्या विषयी ऍकत्र यॆऊन  आवाज  ऊठवायला हवा तेव्हा कुठे तरी वषाँ नु वषँ  झोपलेला समाज खडबडुन जागा होईल.

RELEVANCE OF THE RAMAYANA TO THE PRESENT DAY WORLD


God is great and bountiful. He gives us life, energy and resources to enjoy and share. According to the Hindu Mythology, he has also given us books on wisdom and knowledge in the form of four Vedas and Upanishads.

INDIA IN THE PAST AND TODAY


There have been numerous debates regarding the decline of Indian culture that subject being more relevant today than ever. Along centuries India flourished and declined like many other cultures of the world. However, there has to be mentioned that some cultures of the world have been completely extinguished, but the Indian culture managed to survive no matter how bad has been damaged. As history ascertains, the cultural destruction of India occurred during and after great violence, invasions and other forms of foreign interventions having the aim to conquer a territory and enslave its population.