Friday, 1 May 2015

पारले जी.

रिबांना तर उपयोगी पडतोच पण श्रीमंतानाही उपयोगी पडणारे  एक बहुमुल्य असे एक बीस्किट ज्याची तीन पीढ्या पासुन आज पावेतो अजुनही किंमत वाढलेली नाही. अत्यंत अल्प दरात मिळतो. गरीबाला कुपोशीत भागाला भुकेला विसावा मिळेल व आजही दोन रुपयांचा बिस्किट पुडा मिळतो. ऊदर निर्वाहाचे साधन जरी नसले तरी भुक शमवणारा. गरीबाच्या भुक शमवणा-या व बीस्कीटाची किंमत न वाढविणा-या पारले जी ग्लुकोज कंपनीचे माझ्या कडुन व माझ्या कुटुंबाकडुन व गरीब व कुपोशीत  भागातील जनते कडुन शतःशा आभार.

No comments:

Post a Comment