2014 च्याविधानसभा निवडणूकीत निमॉण झालॆली भाजपची लाट नुकच्याच झालॆल्या
नवी मुबंई व औरंगाद महापलीका निवडणुकीत कुठॆ गॆली हा प्रश्न ऊदभवल्या शिवाय
राहत नाही.तर कॉग्रॆस अजुनही सावरण्याच्या मनस्थितीत नाही अयशस्वी ठरत आहॆ
त्या नाराजीतुन नविन ऊदयास आलॆला पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था नवॆ समीकरण
घडवॆल औंरगाबाद महापलिकॆत स्था.स्व. स. पक्षानॆ औरंगाबादॆत जीकलॆल्या 26
जागा निश्र्चितच त्या पक्षाच्या दुष्टिनॆ कोतुकास्पद आहॆ .त्याची
प्रक्रिया म्हणुन हिंदुत्ववादी पक्षाकडॆ बहुसरव्याचॆ घुवीकरण हाॆऊ
शकतॆ.स्रम्राट अशाॆकानॆ नरसबांरानंतर गौतमाचाच मागँ अवलंबविला गौतम बुध्द
यांचाच मध्यम मागँच या दॆशाला पुढॆ नॆऊ शकतो हॆ वारंवांर शिध्द झालॆलॆ आहॆ
. वतँमानात राजकारण या समाजकारण करताना ईतिहास विसरल्यास त्या कुतीचा फटका
दॆशाला बसल्या शिवाय राबत नाही.धमाँच्या नावावर या दॆशाची फाऴणी झाली आहॆ
त्या वॆळी निमाँण झालॆलॆ अविस्वासाचॆ वातावरण कधी बाबरी मजिद तर कधी
गुजरातची दंगली नंतर जनतॆनॆ अनुभवलॆलॆ आहॆ
No comments:
Post a Comment