Monday, 20 April 2015

राजासारखे वागा म्हणजे राजा गणले जाल !

तुम्हाला कशा प्रकारची वागणूक दिली जाते, ते ब-याच अंशी तुम्ही स्वत:स कसे सादर करता यावर अवलंबून आहे,  हिणकस,  अभिरूची हिन, अतिसामान्य वागणूक वा अविष्कार यामुळे कालांतराने लोक तुमचा अनादर करू लागतात. सर्वप्रथम आपला स्वतःचा आदर करणारा राजा हा इतरांमध्ये देखील आदराची भावना प्रेरीत करतो. राजाच्या अधिकारांच्या जाणीवेने, दरबारी भव्यतेमध्ये कार्यशील राहून तुम्ही राजमुकूटासाठीच जनू बनलेले आहात अशी स्वतःची दिमाखदार आदरणीय प्रतिमा आणि थोरवी निर्माण करा. तुमच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास वाढत जातो. 

Saturday, 18 April 2015

गॅस बचत हि काळाची गरज

पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत आपण स्वयंपुर्ण नाही आहोत. आपली हि गरज भागवण्यासाठी आपल्याला दुस-या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे हे छोटे छोटे आखाती देश त्यांच्या ईशा-यावर संपुर्ण

पंजाब

पाच नद्यांचा प्रदेश म्हणुन ओळखले जाणारे राज्य म्हणजे पंजाब होय. याच पाच नद्यांमूळे पंजाबची जमिन हि सुपिक झाली असुन येथील हरितक्रांतीचे मुख्य कारण आहे. १९४७ पुर्वी हे राज्य म्हणजे एक मोठा प्रांत होता.

भारतीय उद्योगपती महाराजांप्रमाणे वाटतात!

पूर्वीच्या संस्थानिकांप्रमाणे आज उद्योगपती साम्राज्यं चालवतात. आपल्या सिमेच्या आत व बाहेर नजर ठेवतात आणि आक्रमकांपासून आपल्या राज्याचं रक्षण करतात. रतन टाटा, आदित्य विक्रम बिर्ला,  धीरूभाई अंबानी,

Friday, 17 April 2015

Indian Railway (Not Out 162).

१६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वे मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या ३४ कि.मी. मार्गावर धावली.
१४ डब्ब्यांच्या रेल्वेमध्ये ४०० प्रवासी घेउन ३.३० वाजता सुटलेली हि रेल्वे सुमारे सव्वा तासाच्या अंतराने ठाण्याला पोहोचली होती.

Thursday, 16 April 2015

वाहन चालक आहे मी.

नमस्कार मित्रांनो, वाहन चालकाचे जीवन म्हणजे तारे वरची कसरतच आहे. आपल्या या भारत देशात जंगली जनावरांवर चर्चा करायला वेळ आहे. रस्त्यावर फिरणा-या  कुत्र्यांवर चर्च्या करायला वेळ आहे. पण जिवंत माणूस, तो म्हणजे वाहन चालक.  याच्या वर विचार करायला  कोणालाच वेळ नाही. वाहन चालक हा स्वताच्या घरी कधीच वेळेवर पोहचत नाही.

INFLUENCE AND SIGNIFICANCE OF THE RAMAYANA

RELIGIOUS INFLUENCE OF THE RAMAYANA

Rama is God, the Supreme Being and creator of the universe. Through Tulsidasa, whose whole life, after he renounced the world, became infused with Rama. One sees Tulsidasa place emphasized on the emotional path of worship but he does not deny the intellectual aspect. He advocates intense, selfless, undivided bhakti, love and adoration for Rama as the means for the attainment of moksha through the Ramacharitmanas.  In the 16th century there were many different schools of thought and sampradayas that advocated different methods and paths towards God’s realization.