Monday, 20 April 2015
परशुराम जयंतीच्या निमित्ताने .....
आज परशुराम जयंती आहे .कोण होती हि
महान व्यक्ती याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. पुराण किंवा तत्सम
पुस्तकांचे वाचन केल्यास आपल्याला परशुराम यांच्या बद्दल बरिच माहिती आढळून
येते. रामायण काळातील म्हणजेच त्रेतायूगातील सर्वश्रेष्ट ऋषी म्हणुन
परशुराम ओळखले जातात. त्यांना विष्णुचा सहावा अवतार समजले जाते. ते शस्त्र
म्हणुन आपल्या सोबत कायम परशू धारण करायचे यावरुनच त्यांचे नाव परशुराम असे
पडले. शस्त्रास्त्र विद्येचे ते महान गुरु होते. भिष्माचार्य, द्रोणाचार्य
आणी कर्ण यांना त्यांनी शस्त्रास्त्र विद्या शिकवली होती. त्यांच्या या
शिष्यावरुनच त्यांच्या महानतेची कल्पना येते.जर शिष्यएवढे महान होते तर
गुरु किती महान असेल.परशुराम एक महान शिवभक्त होते.त्यांनी शिवाच्या भक्तीने प्रेरित होउन शिवपंचत्वरीश हे स्तोत्र लिहिले होते.राजासारखे वागा म्हणजे राजा गणले जाल !
तुम्हाला
कशा प्रकारची वागणूक दिली जाते, ते ब-याच अंशी तुम्ही स्वत:स कसे सादर
करता यावर अवलंबून आहे, हिणकस, अभिरूची हिन, अतिसामान्य वागणूक वा
अविष्कार यामुळे कालांतराने लोक तुमचा अनादर करू लागतात. सर्वप्रथम आपला
स्वतःचा आदर करणारा राजा हा इतरांमध्ये देखील आदराची भावना प्रेरीत करतो.
राजाच्या अधिकारांच्या जाणीवेने, दरबारी भव्यतेमध्ये कार्यशील राहून तुम्ही
राजमुकूटासाठीच जनू बनलेले आहात अशी स्वतःची दिमाखदार आदरणीय प्रतिमा आणि
थोरवी निर्माण करा. तुमच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास वाढत जातो. Saturday, 18 April 2015
Friday, 17 April 2015
Subscribe to:
Posts (Atom)




