शरद पवार हयांचा परिचय व राजकारणात प्रदार्पण
मा.शरद पवार हयाचा जन्म 12
डिसेंबर 1940 रोजी बारामती येथे झाला. ते शाळेत असतांना त्यांनी गोवामुक्ती
आंदोलनामध्ये भाग घेतला. त्यानंतर काँलेमध्ये असतांना विद्यार्थी संघटनेचे नेते
म्हणून काम पाहिले.येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली. एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलवले होते. त्यावेळी पवारांनी
केलेल्या भाषणामुळे मुख्यमंत्री अतिशय खुष झाले. त्यानंतर मा. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या
वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणचा वारसदार म्हणून
त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले
.jpg)


.jpg)

.jpg)
.jpg)